Posts

Showing posts from December, 2024

Cloud Computing In Marathi

  क्लाऊड कंप्युटिंग क्लाऊड कंप्युटिंग म्हणजे तंत्रज्ञान सेवा  उपलब्ध करून देणे. त्यात कंप्युटिंग, स्टोरेज, डेटाबेस, नेटवर्किंग, सॉफ्टवेअर , इ. गोष्टी इंटरनेट द्वारा उपलब्ध करून दिल्या जातात. ही सेवा पे-ऑन-द-गो-प्रायसिंग या प्रोसेस ला जास्त प्राधान्य देते. म्हणजे जितक्या गोष्टी वापरले आहे त्याचेच पैसे दिले जाते अन्यथा जी गोष्टी वापरत नाही त्याचे पैसे द्यावे लागत नाही. काही ठिकाणी ही सेवा मोफत असते पण ती सेवा मर्यादित काळापुरती किंवा मर्यादित डेटाबेस पुरती असते. मोफत सेवा कंपनी मध्ये वापरली जात नाही. क्लाऊड कंप्युटिंग कोण वापरतात? आणि का वापर केला जातो? विविध क्षेत्रातील संस्था किंवा उद्योगामध्ये क्लाऊडचा वापर विविध कार्यासाठी केला जातो. डेटा बॅकअप आपत्ती पुनर्प्राप्ती, ईमेल, व्हर्च्युअल डेस्कटॉप, सॉफ्टवेअर डेवलपमेंट आणि चाचणी साठी वापरला जातो. उदाहरण - 1. हेल्थकेअर कंपन्या  : क्लाउडचा वापर रुग्णांसाठी अधिक वैयक्तिकृत उपचार विकसित करण्यासाठी करीत आहेत.  2.  वित्तीय सेवा कंपन्या  : क्लाउडचा वापर रिअल-टाइम फ्रॉड डिटेक्शन आणि प्रतिबंधासाठी करीत आहेत. आणि  ...